सैराट : आर्ची आणि परश्या ची प्रेम कथा पुन्हा एकदा सिनेमा घरात...

 सैराट :   फक्त 4  कोटी चा  बजेट  मधी बनवलेला हा एक मात्र मराठी चित्रपट  ज्याने  100 कोटी चा आकडा पार पाडणारा  मराठी सिनेमातला प्रथम चित्रपट ठरला. प्रत्येक वर्षी एक दोन नाहीतर कित्येक तरी प्रेम कथा असणारे चित्रपट निर्माण होतात. त्यातला एक पिरतीची माया म्हणजे सैराट होय. 2016 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा हा  चित्रपट  लोकांना इतक आवडला की प्रत्येकाच्या मनात जशी प्रेमाची धुंदी चढली जणू. पण ज्या आनंदाने कथे ची सुरुवात होते त्याच बरोबरीच्या  दुःखाने त्याची समाप्ती  ही. काही ही असो पण काहीतरी वेगळे पण होतं ह्या चित्रपटात. दिग्दर्शक नागराज मंजुळे ह्याची फॅन्ड्री नंतर पुढची यशस्वी कल्पना म्हणजे सैराट " 


                                Sairat


सैराट ह्या प्रेम कथे च्या चित्रपटाला लोकांचही खूप प्रेम मिळालं. चित्रपटाची कथा,संगीत आणि पुढचा काही वेगळे पण बघून 2018 मध्ये पुन्हा ह्या  चित्रपटाच्या रिमेक म्हणून धडक हा चित्रपट बनवण्यात आला. काही फारसा बदलाव नाही काही नवीन ही रंग रूप नाही जसा मराठी मधे सैराट त्याच पद्धतीत हिंदी मधे धडक ची बोली ठरली, सैराट हा मराठी चित्रपट महाराष्ट्राच्या बाहेर देखील लोकांच्या नजरेत आला.  जर तुम्ही हा चित्रपट मिस केला असेल तर तुमच्या साठी एक आनंदाची बातमी   सैराट हा चित्रपट पुन्हा एकदा सिनेमा घरात परतला असल्याचे दिसून येणार आहे लवकरच तुम्ही बघू शकता. 




 


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एक कचरे से डिब्बे से जुड़ी कहानी महाराजा क्यों लगा रहा है हर तरफ आग..