Luck : तुमच्या unlucky आयुष्यात तुम्हाला ह्या lucky काळया मांजरीची साथ मिळाली तर तुम्ही काय करशाल ?


Luck ज्याला आपण नशीब ही म्हणतो, आपल्यासोबत  एखादी गोष्ट जर चांगली झाली तर आपण त्याला आपण मेहनतीचं फळ अस म्हणतो पण तीच गोष्ट आपण कितीही चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला तरीही ती नाही झाली तर आपण त्याला नशिबाचे भोग  किंवा unlucky असे म्हणतो.  पण विचार करा एक दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्याला हरवून नशिबाला दोष देत एका रस्त्याच्या बाजूला बसले आहात. तेवढ्यात एक काळया रंगाची मांजर तुमच्या पशी येते जिच्या गळ्यात एक लॉकेट आहे जे तुमच्या आयुष्यातलं luck ठरेल. 


Luck :  2022 मध्ये आलेला हा ॲनिमेटेड चित्रपट luck ची कथा काही - तरी अशीच होय.  जिथं आपल्याला बघायला मिळतं एक मुलगी जी कुटुंबा पासून दूर असून स्वतःच आयुष्य जगते.  पण प्रत्येक कार्याला साथ न देणं काहीतरी अडथळा आल्याशिवाय काम पूर्ण होत नाही  अश्याच अनलकी जीवनाची कहाणी म्हणजे त्या मुलीचं आयुष्य. एक दिवशी तिला अचानक एक काळया रंगाची मांजर भेटते जिच्या गळ्यात एक लॉकेट अस्त्त  जातांनी ते लॉकेट खाली पडत जे त्यामुली साठी luck ठरतं आत्ता तिने कुटल्या ही पद्धतीने कामं केलेत तरीही ते  बरोबर होतात. पण हे luck जास्त दिवस टिकत नाही एक दिवशी वॉश रूम मध्ये ते वाहून जात.

आत्ता मात्र काय करायचं ? कुठ शोधू पुन्हा मी त्या काळया मांजरीला ? कोण आहे ती मांजर आणि तिच्या गळ्यात हे लॉकेट कसं आलं. प्रश्न तर भरपूर आहेत पण उत्तर एकच चित्रपट पूर्ण बघा सर्व समजेल.   हा चित्रपट amazon prime वर किंवा apple TV वर उपलब्ध आहे हिंदी भाषेत तुम्ही बघू शकतात.


चित्रपटाची दर्शिका आहेत : peggy holmes ज्यांनी अश्या प्रकारचे अनेक ॲनिमेटेड चित्रपट दिलेले आहेत.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

एक कचरे से डिब्बे से जुड़ी कहानी महाराजा क्यों लगा रहा है हर तरफ आग..