Aashiqi 3 : भूल भुलैया 3 नंतर कार्तिक आर्यन निभावणार Aashiqi 3 मध्ये आपली खास भूमिका.
नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही, मी आशा करतो तुम्ही मजेत असाल. जेव्हा दोन मन जुळतात तेव्हा बिना साखरेचा चहा ही जिभेला गोडवा देतो. 1990 चया काळात बॉलिवूड चा नवीन चित्रपट मोठ्या स्क्रीन वर आला. चित्रपटाची प्रेमकथा पद्यावर अशी उतरली जिथं बघा तिथं त्याचीच चर्चा.
20 ते 22 वर्षांनी पुन्हा एकदा लोकांना एक नवीन आशिकी बघायला मिळाली त्यामध्ये श्रद्धा कपूर व आदित्य रॉय यांनी खास भूमिका निभावली आणि पुन्हा एकदा थिएटर हे गच्च भरलं.
2013 मध्ये श्रद्धा आणि आदित्य ची जोडी जमल्यांनतर प्रेमाची नवीन कहाणी येत आहे नवीन चेहऱ्यांसोबत. होय आशिकि 3 ची aanoucement अनुराग बसू ह्यांनी केली आहे. आशीकी चया प्रत्येक कहाणीत नवीन अभिनेत्याची भूमिका तसेच Aashiqi 3 मध्ये मेकर्स आणि डायरेक्टर ह्यांनी कार्तिक आर्यन ला निवडलं. भूल भुल्लिय्या 3 नंतर पुन्हा एकदा कार्तिक आर्यन ला प्रेमाच्या कथेत बघायला मिळेल. तसेच ह्या चित्रपटात कार्तिक आर्यन, अर्जुन पांचल , दीपक नरवाल सारख्या खास भूमिका निभवतील.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें